भारतीय इतिहास-२५

भारतीय इतिहास

नंद वंश 
प्रचीन मगधातील एक प्रसिद्ध राजवंश.
पहिला नरसिंहवर्मन् 
कांचीच्या पल्लव घराण्यातील एक पराक्रमी व कलाभिज्ञ राजा.
निजामुल्मुल्क 
सेनापती आणि हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक.
फेबिअन समाजवाद 
इंग्लंडमध्ये सनदशीर व वैध मार्गांनी समाजवादाची स्थापना करणे, हा उद्देश प्रसृत करणारी एक विचारसरणी. ४ जानेवारी १८८४ रोजी फेबिअन सोसायटीची स्थापना लंडन येथे झाली.
शिवराम हरि राजगुरू 
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला.
सुखदेव 
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात.
चेर वंश 
चेर वंश : दक्षिण भारतातील एक प्राचीन वंश. याचा चेर, केरळ इ. नावांनी प्राचीन वाङ्‌मयात उल्लेख आढळतो.
चोल वंश 
चोल वंश : दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन सुप्रसिद्ध वंश. त्याचा इतिहास फार प्राचीन काळापर्यंत जातो. अशोकाच्या शिलालेखात चोलांचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख आहे.
ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त शासनाच्या वतीने सन 2015-16 हे वर्ष ‘सामाजिक न्याय व समता वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे.
डॉ. आंबेडकर यांची केंद्रीय कायदेमंत्री पदाची ऐतिहासिक कामगिरी 
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर हे देशाचे पहिले कायदामंत्री झाले. या आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा