भारतीय इतिहास-२६

भारतीय इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची केंद्रीय ऊर्जा, खनिज आणि जलनियोजन मंत्रीपदाची ऐतिहासिक कामगिरी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केंद्रीय ऊर्जा, खनिज आणि जलनियोजन मंत्री पदाचा कार्यभार होता. या मंत्रिपदी असताना त्यांनी वीजनिर्मिती आणि जलनियोजनाबाबत घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
डॉ.आंबेडकर यांची केंद्रीय श्रम मंत्रीपदाची ऐतिहासिक कामगिरी 
डॉ.आंबेडकर यांनी ज्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्यात त्यांनी आपला ठसा उमटवला. ते 1942 ते 1946 पर्यंत केंद्रीय श्रम, रोजगार, ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत होते. या लेखात श्रममंत्री म्हणून केलेल्या कार्यावर दृष्टीक्षेप टाकला आहे.
भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी 
स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहून त्या घटनेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरले असून घटनेने आपणास सर्व प्रकारची ताकत दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आठवणी 
मनुष्य हा केंद्रबिंदू धरून त्याला अधिकाराने पाहिजे असलेला न्याय मिळविण्यासाठी त्यांनी जो अभूतपूर्व संग्राम उभा केला त्याला जगाच्या इतिहास खरोखरच तोड नाही.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 
स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. समता व सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या दिनानिमित्त वाहिलेली सुमनांजली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता (भाग २) 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून. जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता भाग १ 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून.
बी कॉज ही इज अ लास्ट ॲथॉरिटी.... 
इतिहास म्हणजे बदल, या चिंतनशील वाक्यात इतिहासाची समर्पक व्याख्या सांगणारे आणि समाज परिवर्तनाचा नवा उज्ज्वल इतिहास निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा प्रत्येक पैलु हा एका नव्या अध्यायाची निर्मिती करणारा आहे.
गृध्रकूट 
प्राचीन मगध राजधानी गिरिव्रज (पर्वतांनी वेढलेले) किंवा राजगृह याच्या सभोवतीच्या पाच टेकड्यांपैकी एक.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा